Saturday, August 18, 2007

टाईम फ्लाईज्

काल ओरकुट वर फेरफटका मारताना एका मित्राच्या फ्रेन्ड लिस्ट मधे अचानक इंजिनिअरिंगचे बरेच मित्र सापडले. त्यांचे तेव्हांचे चेहरे आणि आत्ताचे चेहरे यात प्रचंड फरक पडलाय. बरेच जणांचे दोनाचे चार झालेत.

No comments: